कोणत्याही पुराव्याशिवाय वाट्टेल ते लिहिण्यासाठी दोन पैश्याची अफू पुरेशी असते. डॉ बाबासाहेबांनी कोरेगावात लढलेल्या दलित वीरांना अभिवादन केले याचा संदर्भ निदान अश्या लिखाणात तरी घेऊ नये.बाबासाहेबांना तुमच्या सारखे विचा सुचले असते तर बाबासाहेबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता.दलितांना त्यांच्या शौर्याचा इतिहास माहित नाही म्हणून विजयस्तंभा वरील शूर वीर दलितांची नावे इंग्रजांनी ती कोणत्या उददेशानेही लिहून ठेवली तरीही तो शौर्याचा पुरावा म्हणून दलित जनतेला दाखविता आली. जर कोरेगाव दलितांच्या हाती सोपवून इंग्रजांनी त्यांचे राज्य घोषित केले असते तर कदाचित तो दलितांचा इतिहास म्हणून ओळखला गेला असता.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteधन्यवाद मी पण भिमाकोरेगाव चा आहे
ReplyDeleteकोणत्याही पुराव्याशिवाय वाट्टेल ते लिहिण्यासाठी दोन पैश्याची अफू पुरेशी असते. डॉ बाबासाहेबांनी कोरेगावात लढलेल्या दलित वीरांना अभिवादन केले याचा संदर्भ निदान अश्या लिखाणात तरी घेऊ नये.बाबासाहेबांना तुमच्या सारखे विचा सुचले असते तर बाबासाहेबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता.दलितांना त्यांच्या शौर्याचा इतिहास माहित नाही म्हणून विजयस्तंभा वरील शूर वीर दलितांची नावे इंग्रजांनी ती कोणत्या उददेशानेही लिहून ठेवली तरीही तो शौर्याचा पुरावा म्हणून दलित जनतेला दाखविता आली. जर कोरेगाव दलितांच्या हाती सोपवून इंग्रजांनी त्यांचे राज्य घोषित केले असते तर कदाचित तो दलितांचा इतिहास म्हणून ओळखला गेला असता.
ReplyDelete