Tuesday, April 16, 2013

Gudi Padwa - Sambhaji Maharaj Murder -(Mar)

वर्षभर कलश सरळ असतो आणि तो शुभ समाजाला जातो. मंग गुढीपाड्व्या दिवशी उलट का ? मराठ्या साठी गुढीपाड्वा अशुभ दिवस मानला जातो. छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक ).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली.

कोणी पण सांगावे गुडीला कलश उलटा का लावलेला असतो ?
किती मोठे षड्यंत्र.........


गुढी उभारून ब्राम्हणांना नक्की काय दर्शवायचे आहे ह्याचा अभ्यासआपण केला पाहिजे.
हिंदू धर्मात तांब्या (कलश)शुभ कोणता ? उलटा का सरळ ? त्यात कडूलीम्बाची पाने का लावली आहेत?
गुढीला पालथा तांब्या शुभ कसा ? हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या शुभ कसा ?

केलाय
का कधी विचार तुम्ही?ब्राम्हण आम्हांला गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ?
या मध्ये ही एक षडयंत्र आहेकारण याच दिवशी छत्रपती वीरसंभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. गळ्यातखेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली.

ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा राजा जो संपवण्यात आला होता.
संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुंडके बांबूला लावण्यात आले आहे. याचाच अर्थ असाकि तो दिवस तुमचा अशुभ आहे. म्हणून गुडीला कलश उलटा लावलेला असतो. ब्राम्हणांना असे सांगायचेआहे कि तुमच्या आई बहिणीची इज्जत आमच्या हातात आहे म्हणून गुडीला साडीचोळी लावलेली असते. आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत कारण आमचाराजा मारला गेला होता. म्हणून कडुलिंबाचा पाला गुडी ला लावलेलाअसतो. हे सगळे जगाला कळावे म्हणूनगुडी घराला उंच बांधतात कि तुमच्या राज्याला आम्ही मारून, तुमच्या आई बहिणीची इज्जत आमच्याहातात आहे हे ब्राम्हणांना दर्शवायचे आहे.पण...

आमचे पुर्वजच सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते. त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो.




किती
मोठे षडयंत्र 


Mulniwasi News 210312








Mulniwasi News 220312








Mulniwasi News 220312

ज्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या तुमच्या राज्याला मारून,
तुमच्या आई बहिणीची इज्जतब्राम्हणां च्या हातात द्याची का? 
तुम्हीच ठरावा गुढि उभारायची कि नाही?.

76 comments:

  1. The Great Maratha Warrior CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ

    ReplyDelete
  2. nahi kenvanch nahi ubharayla pahije....m ya varshi pasun nahi ubharnar

    ReplyDelete
    Replies
    1. हा सन रामाच्या काळापासून आहे .हा सन छत्रपती शिवाजी महाराज पण साजरा करत होते आपल मराठ्यांच हेच नवीन वर्ष आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात मराठे पण होते आणि सगळेच ब्राम्हण वाईट नव्हते..आता दिवाळी करतात उद्या म्हणतील ती पण नका करु ब्राम्हण ती मराठयां विरुद्ध कारणासाठी करतात मग काय सगळेच सन नाही का करायचे..

      Delete
    2. Who is ram... i don't know.. ha san chatrapati shivaji maharaj swata sajara kart hote yache kahi purave... kontya itihasachya book mde lihal ah

      Delete
    3. महाराज हा सण साजरा करत होते हे खरे पण गुढीचे स्वरूप वेगळे होते,गुढीपाडव्याच्या दिवशी वीर संभाजी महाराज आणि छंदोगामात्य कवीकलश यांची हत्या करून गुढीचे स्वरूप बदलून हा सण साजरा होऊ लागला,उलटा कलश,साडीचोळी,कडुलिंब हे त्याचेच प्रतिबिंब आहेत.

      Delete
    4. Ramacha astitva dakhav mag amhi vichar karu gudi padvacha we need archaeology evidence then we belive in ram Diwali ka sazra kartat te pan sangto Samrat Ashok Kalinga samrajya var Vijay prapta kela mhanun dive laun sazra kartat Ani natar telach Vijayadashami nav dila ani mag navratri karay lagle

      Delete
  3. But people also say that Gudhi is a symbol of goddess kundalini and shiv Shakti. It also represents brahma dhwaj since brahma created the universe on this day and it attracts the positive cosmos energy.
    Whatever you've written seems like a fact too. So i'm pretty confused now since tomorrow is gudhi padwa and I don't know what to do. Will appreciate if you give a reply.

    ReplyDelete
    Replies
    1. Don't believe on this things.. It's the social media which is promoting these types of people.. Itne saal se log celebrate kar rahe vo pagal nhi hai...

      Delete
    2. Bro!!! Just calm down. ..log mana rahe hai iska mtlb nahi ki wo sahi hi hooo!! It can be wrong!!! Eg.log pehle ladkiyo ko sirf khana banana aur bachhe paida krnaa inhi kamo ke liye manate the ?? Aap muze batao, is it good
      Waise hiii.....khudka dimag lagaiye.padhiye , janiye , chaniye .and then write your own review
      Log mana rahe haii isliye aap bhi manane lage.wa wa

      Delete
    3. bhau writer chutiya ahe... tya kutryala kahi parampara baddal mahit nahiye..
      gudhi hi ubharli pahije...
      ha writer samajamadhe discrimination nirman kartoy. hya lavdyacha bramhana baddal personal issue ahe.. mhanun ha samaja madhe tedh nirman kartoy... please don't listen.
      I will tell you the exact meaning of gudhi padva if you want. you just ask writer
      apan ambyachi pan ka waparto. kadunimbachi pan ka lavto.
      gathi ka lavto.. kay sambhaji maharajana gathi badhli hoti ka.. ka nahi deu shakat hya prashnanchi uttar.

      Delete
    4. This comment has been removed by the author.

      Delete
    5. This comment has been removed by the author.

      Delete
    6. हा लेख हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच लिहिला गेला आहे. शेकडे वर्षांपासून गुढीपाडवा साजरा केला जातो. औरंगजेबाने मुद्दाम छत्रपती संभाजी महाराजांना अनेक दिवस हाल हाल करून त्यांचे डोळे काढून, उपाशी ठेवून, जखमा करून आणि त्या जखमांवर मीठ किखट टाकून त्यांना मुसलमान करण्याचा प्रयत्न केला. पण ते मुसलमान झाले नाहीत. मुस्लिमांनांनी त्या काळी लाखो हिंदूंना याच प्रकारे छळून बाटवले. आज देशात राहाणारे मुसलमान पूर्वी हिंदूच होते. त्यांना हिंदूंमध्ये भांडण लावायचे आहे म्हणून काहीही इतिहास लिहीत असतात. असे लेख मुद्दाम लिहितात पण हिंदू आता हे षडयंत्र समजून चुकले आहेत. सर्व हिंदू आता एक होत आहेत.

      Delete
    7. Sambhaji Maharajana jr Muslim karaych asat tar Purandarcha tah vacha n bgha tevha kele aste

      Delete
  4. This is nonsense & not true. Why you are not telling that Sambhaji Maharaj was captured with the help of Ganoji Shirke a Maratha Sardar of Aurangzeb & s brother in law of Sambhaji Maharaj. Should we blame all Maratha cast for that. Please do not divide society under false assumption. Chatrapati Sambhaji Maharaj is an Icon of every Hindu

    ReplyDelete
    Replies
    1. Answer the questions asked in article instead or generalise objection, if any fact is wrong then mention it ...

      Delete
    2. Answer the questions asked in article instead or generalise objection, if any fact is wrong then mention it ...

      Delete
  5. The tilted position of the Gudi symbolises the activated Sushumna nadi (channel) of the Jiva due to his surrender unto God.
    • When the Gudi is raised in a tilted position its capacity to emit the raja predominant frequencies of God increases. Due to which the Jiva benefit from the divine consciousness in the environment for a longer time.
    • When the stick is kept on the floor just outside the main entrance, the bottom of the stick touches the ground. The effective downward flow of the sattva frequencies to the floor from the stick prevents the upward flow of distressing frequencies from the ground. Thus the house as well as the atmosphere around the house becomes charged with chaitanya due to the Gudi.
    • The copper pot (Kalash) on the Gudi has more capacity to attract and emit the sattvik frequencies related to the higher principles in the universe. The sattvik frequencies emitted from this pot activate the colour particles in the Neem leaves.
    • Raja predominant Shiva and Shakti (divine energy) frequencies are emitted from these colour particles in the leaves. The active frequencies at the unmanifest level get transformed into manifest frequencies at the level of the leaves.
    • These frequencies are then absorbed by the silk cloth and are emitted in the downward direction as needed.

    Hope this answers all your questions and request you to stop spreading a baseless hate in society in the name of caste/religion, because none of us will get benefited. Because of lack of unity in India, Mughals ruled us for so many years, then followed by the Britishers and Congress who ruined the country n the name of religion/caste.

    ReplyDelete
    Replies
    1. Congress???? Seems like u r a brahman bhakt...

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. Can you please explain how wooden stick carries the energy????? WOODEN IS NOT POWER CONTENDER..

      IF this it carried any positive energy then why its only celebrated in Maharashtra why not in whole India. Why???

      Delete
    4. It is celebrated in alll over India... Just the name is different in Karnataka it is celebrated as Ugadi, in Tamil nadu and Kerala it is celebrated as Sarso padwo

      Delete
    5. bar Ganu shirke ch kay... te bola ....
      Author is removing good comments...
      He just want to do discrimination..
      .. dam asel na tar jodun dakhav samajala..
      todayla kay akkal pan nahi lagat.
      Khobragade tu, ajun bhut kalatch jag ani bhandan lav.
      sang bar computer invention madhe apla desh mage ka..
      lavdya aachya tarunana and deshala pudhe gheun jaych asel tar kay karav lagel tyavar boll.

      Delete
  6. सध्या नेट वर एक पोस्ट जोरात फिरत आहे कि नविन वर्ष "गुढीपाडवा "या दिवशी साजरे करण्यासाठी आवाहन करिता त्या पोस्ट च्या शेवटी "जय शिवराय "लिहून भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.
    आम्ही "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पहाणार आहोत .
    १.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.
    २.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
    ३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
    ४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे .
    ५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत.
    ६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता
    हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" ऊभारली गेली .
    👇👇👇
    १. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे.
    २.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात .
    ३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात
    मग या गोष्टी शुभ कशा ?
    तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे.
    गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा .
    संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा.

    प्रा. नितीन बानगुडे पाटील
    सातारा

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त पुढे पाठवा.
    जय शिवराय 🚩

    ReplyDelete
    Replies
    1. https://m.facebook.com/photo.php?fbid=1570485106314675&id=1044377358925455&set=a.1569972599699259.1073741841.1044377358925455&source=56&refid=13

      Delete
    2. Thx for the great n true reply. Willu plz let me know how to getin touch with u

      Delete
    3. Sambhaji maharajanna manacha mujara. Ek shoor raja.

      Delete
    4. चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.

      तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.

      चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)

      त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.

      वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.

      मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे.

      संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)

      या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते (आता कूलर मुळे हवा तेव्हा गारवा निर्माण होतो) त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात जसे,

      संक्रांतीला थंडी म्हणून गूळ-पोळी शीतल-शिमग्याला तान्हा मुलांना मुलींना पातळ पाढर्‍या रंगाची झबली केशराच्या रंगाच्या (किंवा कुंकवाच्या पाण्यांचे शिंतोडे) शिंतोंड्यांनी भिजवून देतात हार-कडे देतात मुलांनी द्राक्षाचे दागिने घालतात (तसे संक्रांतीला हलव्याचे करतात) कारण याच काळात द्राक्षे येण्यास सुरवात होते.

      Delete
    5. गुडीपडवा सण तुकाराम महाराजांच्या काळापासून साजरा होतो. त्यांच्या अभंगात पण त्याचा उल्लेख आहे. तेव्हा तर संभाजी महाराजांचा जन्म पण झाला न्हवता. आणि बांबु वर सरळ तांब्या तुमचा बा तरी ठेऊ शकेल का. गुडी पाडवा इतर राज्यात सुद्धा केला जातो फक्त त्यांची नावे अलग आहेत.

      Delete
    6. Agadi barobar aahe. Dharma chya navakhali kuni khotya natya katha saangat asel tar tyavar vishvas karu naka. Aurangjebane chatrapati sambhaji rajenchi hattya muddam gudi padwya chya 1 divas agodar keli kaaran hindu lokanni ha san sajra karayla nako. gudi padwa ha aapla san aahe aapan sajra karaylach hawa

      Delete
    7. Ha sagla ya halkat bahujanancha kat ahe ,jyane sambhaji rajanna marle to kahi hindu navhata ,tyane janun bujun maharajanchi hatya keli hoti.
      He bhimte swatahla mulnivasi samajtat ,tyanchyasathi hindu parkiya ahet . Ya lekhakacha nav paha ha pan bhimta ahe . He lok musalmanansobat milun hindu dharmat phoot padnyacha prayatn karat ahet. Ya lokanchya nadi lagu naka.
      Aajcha bhimta udyacha jihadi ahe .

      Delete
    8. महाराष्ट्र व दक्षिण भारतात शालिवाहन शकाचा प्रथम दिवस होता तो गुढी उभारून साजरा केला जात असे. परंतु नंतरच्या काळात उत्तर भारतात परकियांच्या व जिहादी प्रवृत्तीच्या होणार्या आक्रमणा मुळे गुढी उभारने बंद झाले. महाराष्ट्रात हिंदीवी स्वराज्य स्थापनेनंतर परत धर्मिक कार्ये वाढीस गेली. यालाच काही बिनडोक प्रवृतीचे लोक शंभूराजे बलिदान हे ब्राह्मणांनी आनदोत्सव म्हणुन साजरा करायला रयतेला सांगितले व सर्व रयतेन हे स्वीकारले, हे मोठ्या खुबीने सांगतात. काही मुद्दे

      १) ब्राह्मणाचे ऐकायला रयत हि दुधखुळी होती का ?
      २) ब्राहमणांच्या सांगण्यावरून स्वतःच्या राजाचा बलिदानाचा दिवस हा आनदोत्सव म्हणुन साजरा करायला यांचे वंशज हे मुघलांच्या औलादी होत्या काय ?
      ३) ब्राहमणांच्या सांगण्यावरून स्वतः च्या राजाचा बलिदानाचा दिवस हा आनदोत्सव म्हणुन साजरा करणारे मराठे नामर्द होते काय ?
      ४) ब्राहमणांच्या सांगण्यावरून स्वतः च्या राजाचा बलिदानाचा दिवस हा आनदोत्सव म्हणुन साजरा केला हे सर्व सांगताना हे स्वतःच्या वंशजाना बिनडोक कसे साबित करतात ?

      Delete
    9. nivval murkhapana ... brahman toh bahana hai HINDU dharm nishana hai ....

      Delete
    10. २.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
      ३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
      He donhi mudde nit vachle tar kalel ki he lok murkh banvat aahet

      Delete
  7. Thanks for the great post. Pretty good post. I just stumbled upon your blog and wanted to say that I have really enjoyed reading your blog posts.
    juegosfrival.com | friv400game.com | friv2gamers.com

    ReplyDelete
  8. Great! Thanks for sharing the information. I like this information. Keep posting
    happy wheels | friv | happy wheels | girlsgogames | games2girls | happy wheels

    ReplyDelete
  9. Ha sampurna pane bawlat pana ahe. Mi ek bramhan ahe ani mala mazhya ghari va itar bramhan ghari sambhajin chya mahan gosti sangynyat alya. Tyanchya dvesh kadhich nahi kela koni. Mala gudi padwyacha itihas tar mahit nahiye pan to amhi fakta navin varsha chya surya chya swagata sathi sajra karto.

    ReplyDelete
    Replies
    1. Bhawa mi ek kattar maratha ahe,pan aadhi hindu ahe. He sarv kand musalmannanni tevhahi kele hote ani atahi karat ahet. Garaj ahe apan samanjasya dakhavnyachi 😃

      Delete
    2. Yat Muslim lokancha ky sambandh...? Ugich bolaych mhnun kahi pn faltu bolaych......Plz don't understand that I am Muslim...I am a real maratha....Pioneer of our great Monarch sambhaji.

      Delete
  10. What a crapload of well formated bullshit. Stop misleading people with such theories. Stop using our great Shivaji Maharaj for your petty activities.
    Gudi padwa is celebrated to welcome New Year and we are proud of it.

    ReplyDelete
  11. Excellent answer to the question which was always in my mind (how can a bunch of muslim warriors able to rule a hindu country for so many years?). Because always there were people like this article writer to spread hatred and division among hindus and a big lot of hindus who easily and blindly get influenced by all this nonsense without carrying out any proper study. Just read history before blindly accepting this kind of justifications. gudhi padva originated in maharashtra after the victory of King Shalivahana over Sakas and gudhi was hoisted by his people when he returned to Paithan in 78 AD. there are also illustrations available of chatrapati shivaji maharaj celebrating gudhi padwa which was a symbol of the brave Marathas returning home from their successful mission of war, as they normally used to leave for mission during dashera (simollanghan) and return during gudhi padwa. I am also a maratha. i also accept and agree with the accusation that bramhins created several hurdles in life of shivaji maharaj and sambhaji maharaj. but these brahmans were not different than the one who has written this article as both had the common cause in mind (destruction of hindu empire in this country). killer of sambhaji maharaj was aurangzeb and he was obviously not the one who was under the influence of or bothered about any bramhin. I will celebrate gudhi padwa every year in remembrance of victories of my king chatrapati shivaji maharaj and dont care what these kind of people think or attempt to obstruct me and hope you who has read this till end will also follow the same...

    ReplyDelete
  12. You need to have time to take care of the active. It in fact was a amusement account it. Look advanced to far added agreeable from you



    NITRO PDF PRO 11

    ReplyDelete
  13. पेशवे (चितपावन) है ब्राह्मण नाहीत। ते बेने इजराईल ज्यू आहेत। चितपावनानी इतिहासात खोट्या गोष्टि गोवल्या।
    देशस्थ ब्राह्मण हेच खरे ब्राह्मण। देशस्थ ब्रह्मामनाचा यात काहीच हात नाही।
    चितपावन हे खोटे ब्राह्मण आहेत।
    चितपावन हे मुळात भारतातले नाहीत।
    चितपावनाचा इजराईलशी संबंध काय??

    ReplyDelete
  14. Hindu samaj sadhya todun taknyasathi bhartat muslim tasech boddh samaj kasoshine prayatn karat aahet ,engrajanchi foda ani rajya kara hi padhhat sarras waprali jaat aahe ,murkh lok tyamadhe algad adakun Hindu samaj sanskrati swatha nasht krit aahet ..durdaiwa aahe he

    ReplyDelete
  15. Bramhan lokanno ata lekhanicha adhikar sarvankadun ala ahe. Satya nehmich marg shodhate. Ataparyant chukich itihaas shikawalat ata khara itihass vachayache dhairya theva. Writing adhikar ata sarvanna ahe he samajoon ghenyachi vel ali ahe tumchyavar. Amhi Write karu toch itihaas ha attahas sodun dusaryachi bajoo samjun ghenyacha mothepana dakhwa

    ReplyDelete
  16. Ethe kunajaval kahihi purave Nahi ani astil tr tyani specially proof sobt mention karave..he Kahi choti ghoshta Nahi je ethe discuss jali kiwa hot ahe..he jeva jala teva aplya paiki konihi tithe navta..vachnaryani ani lihinaryani kayam lakshat thevla pahije tya sambandhit velecha purava ha kunadech Nahi ahe..tya veli je jala tya mule ata samajat fut padnyat artha kahich Nahi...ani lihinyache mubha tya veli pn pratekala hoti fakta bramhin lokach lihit hote ka teva ani he pahyla tumhi teva jivanta hote ka he pn sanga ..bolnyaadhi purave dya te pn khare..kunachi baju samjun ghayala samorchani pn adhi bolu dyave.

    ReplyDelete
  17. मी एक मराठा असून , जो कोणी अशा अफवा पसरवत आहेत त्यांचा धिक्कार करतो. आज जर शिवाजी महाराज असते तर अशा हिंदू संस्कृती ला संपवणाऱ्यास आधी शिक्षा केली असती।
    आज खूप मोठा समाज हिंदू आणि मराठा समाज्याच्या संस्कृतीविषयी अफवा पसरवण्यात यशस्वी होत आहे. येथे आपण लक्षात घेतले पाहिजे की ब्राम्हण हे आताच्या काळात कुणाला त्रासदायक नाहीत, त्यापेक्षा आतंकवादी,नक्षलवादी धोकादायक आहेत व त्यांचा उद्देश साफ असतो हिंदू समाजातील एकता सम्पवणे।
    जागृत व्हा व एकत्र राहा, कुठल्याही अफवांचे पालन व प्रसरण करू नका। आम्ही आमचे सण गर्वाने साजरे करू,
    अ. ठाकरे

    ReplyDelete
  18. Gudi Padwa was first celebrated in 1689 ?? can the writer of this article confirm this

    ReplyDelete
  19. ​संभाजीराजे (१४ मे १६५७;  - ११ मार्च १६८९)​

    जर गुढी पाडवा हा सण संभाजीराजांच्या हत्येनंतर सुरू झाला (१६८९) तर हे अभंग गुडी पाडवा सुरू होण्याअगोदर कसे लिहिले??


    ​संत चोखामेळा (जन्म:अज्ञात वर्ष - मृत्यू: इ.स. १३३८)​

    टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा ||

    पंढरीची हाट कैवल्याची पेठ | मिळाले संतुष्ठ वारकरी ||

    पताकांचे भार मिळाले अपार | गर्जे भीमातीर जयजयकारे ||

    खटनट यावे शुद्ध होऊनि जावे | दवंडी पिटी भावे चोखामेळा ||

    ​संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२९६​

    अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।
    सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। - ज्ञानेश्वरी, ४-५२


    ​संत तुकाराम (इ.स.१६०८ - १९ मार्च १६५०)​

    आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
    पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देउनि चपळा हाती गुढी ॥२॥


    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  20. ही माहिती एखाद्या चित्रपटातून किंवा मालिकेतून समोर आल्यास सर्वसामान्य लोकांना खरा इतिहास समजेल.
    बामण असा शब्द न वापरता त्या काळचे बामण असा शब्द वापरावा.

    ReplyDelete
  21. मी एक ओ.बी.सी.हिंदु आहे. ठोस पुरावे देवून सत्य समोर आणावे. लोकमत,सकाळ पेपर मध्ये लेख प्रकाशित करावेत.बिटिश,डच इतिहासकार यांनी काय लिहिले आहे ते शोधावे.

    ReplyDelete
  22. मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणुण हा सन साजरा केला जातो.
    हा सन शालीवाहन शकाच्या नव वर्षाची सुरुवात म्हणुन साजरा होतो आणि शालीवाहन शक हे आदरणिय छत्रपती संभाजी महाराजांच्या खुप अगोदर पासुन चालु झालेले आहे.
    आपल्या लेखात लिंबाच्या कडु पानाचा ऊल्लेख आहे पण प्रत्यक्षामध्ये लिंबाच्या डहाळा त्याच्या तु-या सहित वापरला जातो. तचेच तो तुरा, चिंच आणि गुळ असा प्रसाद तयार केला जातो. लिंबाच्या पानाचा अंत्यसंस्काराशी संबध आहे म्हणुन तुमचे म्हणणे बरोबर धरले तर मग गुळ आणि चिंचेचे कारण काय?
    हा सन खुप अगोदर पासुन साजरा होत असल्याने त्याचा आदरणिय छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युबरोबर संदर्भ लागत नाही.

    कृपया या सना विषयी सातवाहन कालातील (साधारण 2000 वर्षे पुर्वी) काही संदर्भ तपसता आले तर सर्वांना त्याबाबत योग्य माहीती होईल.

    मी कोणी तत्ववेत्ता तसेच इतिहास तज्ञ नाही पण लहाणपणा पासुन ऐकत आलेल्या कथा मधुन जी माहीती आहे ती मांडन्याचा प्रयत्न केला.

    काही चुकत असेल तर दुरुस्ती सुचवावी.

    ReplyDelete
  23. Bhag - 1
    गुढीपाडवा जवळ येत आहे आपल्या या पवित्र सणाची काही हितशत्रू बदनामी करत असतात त्यांच्यासाठी हि पोस्ट

    सर्व बंधुंना विनंती कि आता आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होणार गुढीपाडवा जवळ येत आहे!

    आपल्या या पवित्र सणाची काही हितशत्रू बदनामी करत असतात तेव्हा असे आलेले मेसेज कुणाला पाठवू नका कारण यामागील खरा अर्थ समजून घ्या हि विनंती आपल्या सर्व मित्र मंडळींना खरा अर्थ समजू द्या...

    गुढीपाडवा सुरु होतांनाचा इतिहास -

    शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले....

    इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली होती त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले....

    याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती...

    त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत गौतमी ही सातकर्णीची आई होती म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली...

    (ईसवी सन ७८) यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला सातकर्णी विजयी झाला त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच विजयाचे प्रतिक म्हणून गुढ्या उभारल्या जाऊन हा दिवस साजरा करण्याची पद्धत पडली...

    हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्षप्रतिपदा मानली जाते ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रुढ झाला....

    वसंतऋतूचे आगमन आणि नव्या वर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्री पाडवा’ साजरा होतो याच दिवशी सातकर्णी विजयी झाला आणि त्याच्या विजयानिमित्त गुढ्या, तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला ‘गुढी पाडवा’ असे संबोधले जात असावे...

    मुसलमानांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्रात अनागोंदी माजली होती, जिथे खायचे आणि जगायचे वांदे तिथे कुठले सण साजरे करणार?काळाच्या ओघात आपल्या रूढी, रितीरिवाज विसरले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही,

    शिवकाळात फक्त होळी आणि विजयादशमी हे दोनच मुख्य सण साजरे करण्यात येत असल्याचे दिसते विजयादशमी पण जेव्हा स्वराज्याला थोडी स्थिरता आली तेव्हाच साजरी करायला लागले होते....

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा,तुझे नाव काय आहे ?
      वरील सर्व माहिती खरी असल्यास, ती माहिती सर्व पुरावे देवून एका पुस्तकात प्रकाशित करणे योग्य होईल. त्यामुळे हिंदु लोकांमध्ये जातीच्या आधारावर फुट पाडणे जातीयवादी लोकांना कधीही शक्य होणार नाही. सूचनेवर विचार करावा.

      Delete
    2. Agdi barobar, pan khed ya goshticha ki eka whatsapp message ne marathe asle kama karat ahet. Na itihasachi kahi samaj na veer marathyanchi kalji, maharaj hi aaj kuthun he sarv baghat astil tar tyancha swaraajya (je keval HINDUN sathi hota) che haal pahun bhavuk zale asnar.
      Musalmaan tya kalathi aplyala todnyat yashasvi jhale hote ani atahi jhalet 😠
      78 AD pasun chalat alela ha utsav ani yaathi tumi lokanna todtay ?
      Tukarammanchya granthat ullekh jyacha tya sanala tumhi martay ?
      Muslimanni Alyapasunach hindunna marun tyanna behal kela hota, san sajre karne jaudya khayla kahi sodla navta tyanni. Tevha kuthe apla ha san vilupt hot challa hota, pan bramhanan mule (te rajanchya mrutyunantar ka houdya) ha san punha jagnyat ala. Ani apli sanskruti tikun rahli.
      Khed ajchya lokancha 🙂
      - Shantanu Deshmukh, Maratha, 17
      Washim, Maharashtra

      Delete
  24. Bhag-2
    गुढी उभारतानांचा इतिहास –

    सातवाहन हे कुंभार कुळाचे म्हणून एक गाडगे काठीला अडकवून ते उभा करून विजय साजरा केला मग आता आपणच ठरवा इतिहास कसा अभ्यासायचा तो.!!

    काळानुसार झालेला बदल

    पुर्वी गुढीवर तांब्या किंवा कलश नव्हे तर "गडू" (गडवा) नावाचे जाड पितळाचे पात्र ठेवले जात असे त्याची जागा स्टेनलेस स्टीलच्या पात्रांनी घेतलेली आहे....

    त्याकाळी व्यक्तिगत आनंदाच्या प्रसंगीही लोक आपल्या घरावर ती वार्ता घोषित करण्यासाठी गुढी उभारत असत वस्त्र, आणि डहाळ्या काठीच्या टोकावर लावल्यावर आधार आणि शोभा वाढवणे एवढाच हेतू त्यामागे आहे....

    कडुलिंबच का???

    सगळ्यात जास्त औषधी वनस्पती म्हणून कडुलिंब घराजवळ त्याकाळी वाढवले जात असत तसेच कडुलिंब हा असा कधीही खाल्ला जात नसे म्हणून त्या सणाला त्याचे महत्त्व वाढले गेले व प्रसाद म्हणून खाल्ला गेला साखरेच्या गाठीचा शोध अलीकडला आहे त्याकाळी असे काहीही नव्हते....

    चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा हया दिवसाचे महत्व काय आहे....

    १) प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक ह्याच दिवशी झाला होता...

    २ ) युगाब्ध संवत्सर / शके चा प्रथम दिवस ---- ५११७ वर्ष अगोदर ह्याच दिवशी युधिष्ठिरा चा राज्याभिषेक झाला होता..

    ३ ) विक्रम संवत्सर / शके चा प्रथम दिवस --- २०७२ वर्ष अगोदर ह्याच दिवशी विक्रमराजाने राज्य स्थापन केले होते...

    ४) शालिवाहन शके चा प्रथम दिवस ----१९३७ वर्ष अगोदर ह्याच दिवशी शालिवाहन राजाने दक्षिण भारतात राज्य स्थापन केले होते....

    ५) नवरात्र स्थापना --:: शक्ती व भक्ती चे नऊ दिवस !! म्हणजेच नवरात्र स्थापनेचा पहिला दिवस !! रामनवमीच्या अगोदर नऊ दिवस हा उत्सव मानला जातो...

    ReplyDelete
  25. Bhag - 3
    •••••••फक्त दक्षिण भारतात गुढी उभारण्याचे कारण -----•••••••

    गुढी उभारणे म्हणजेच आनंद साजरा करण्याचे प्रतिक शालिवाहनाने परकीय हुनांना युद्धात हरवून दक्षिण भारतात श्रेष्ठ असे राज्य स्थापन केले..

    शालिवाहनांची राजधानी हि भारतातील उत्तर काशी म्हणून व महाराष्ट्रातील पैठण म्हणून ओळखले जाणारे शहर होते महाराष्ट्रात शालिवाहन शकेच्या नावाने नव वर्ष साजरे करतात तर उत्तर भारतात विक्रम संवत्सर / शके नुसार नव वर्ष साजरे केले जाते......

    महाराष्ट्र व दक्षिण भारतात शालिवाहन शकाचा प्रथम दिवस होता तो गुढी उभारून साजरा केला जात असे..

    परंतु नंतरच्या काळात उत्तर भारतात परकियांच्या व जिहादी प्रवृत्तीच्या होणार्या आक्रमणा मुळे गुढी उभारने बंद झाले...

    महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापनेनंतर परत धार्मिक कार्ये वाढीस गेली यालाच काही बिनडोक प्रवृतीचे लोक शंभूराजे बलिदान हे ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन साजरा करायला रयतेला सांगितलं व सर्व रयतेने हे स्वीकारले, हे मोठ्या खुबीने सांगतात...

    काही मुद्दे --

    १) ब्राह्मणांचे ऐकायला रयत हि दुधखुळी होती का ?

    2) ब्राहमणांच्या सांगण्यावरून स्वतः च्या राजाचा बलिदानाचा दिवस हा आनंदोत्सव म्हणुन साजरा केला हे सर्व सांगताना हे स्वतःच्या वंशजाना बिनडोक कसे साबित करतात ?

    ReplyDelete
  26. Bhag-4
    ••••••• सर्व थोर संतानी गुढीपाडव्याचा केलेला उल्लेख •••••••

    टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा ||

    पंढरीची हाट कैवल्याची पेठ | मिळाले संतुष्ठ वारकरी ||

    पताकांचे भार मिळाले अपार | गर्जे भीमातीर जयजयकारे ||

    खटनट यावे शुद्ध होऊनि जावे | दवंडी पिटी भावे चोखामेळा ||

    चोखोबा गुढी चा उल्लेख करताहेत,संभाजी महाराजांच्या जन्माआधी

    अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।

    सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।

    - ज्ञानेश्वरी माऊली ११ व्या शतकात गुढी उभारा बोलत आहेत

    अभंग ४६

    आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥

    पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देऊनि चपळा हाती गुढी ॥२॥

    तुकोबाराय पण गुढी चा उल्लेख देतात

    आता ह्या सर्वांना या तिन्हीपेक्षा जास्त अक्कल असली पाहिजे

    शंभूराजे तुमचे धर्म व हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ झालेले बलिदान हे मुर्ख व्यर्थ न घालो एवढीच शिंव-शंभूराजे आपणा प्रती प्रार्थना ..! ह्या सर्वांना आपण सद्बुद्धी द्यावी एवढीच वंदना..!

    गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !

    १. तिथी

    युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा

    २. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ?

    याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे वेद हे अतीप्राचीन वाङ्मय

    आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात

    म्हटले आहे वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले....

    वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे....

    आच सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का,

    याला शास्त्रीय आधार नाही....

    याऊलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात

    गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि

    आध्यात्मिक कारणे आहेत.

    ReplyDelete
  27. Bhag-5
    अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व –

    वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस

    ज्योतिष शास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय....

    आणि वसंत ऋतू चालू होतो सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंतऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत
    म्हटले आहे या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते...

    शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली
    असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते वृक्षवल्ली टवटवीत दिसतात....

    आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व

    १ प्रभू श्रीरामांनी बालीचा वध या दिवशी केला.

    विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते...

    २. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !

    शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला....

    ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.

    गुढीचा संभाजी महाराजांच्या हत्तेचा स्पष्ट संबंध नाहीये

    त्यांची क्रूरपणे हत्या केली त्या दिवशी फाल्गुन अमावास्या होती दुसर्या दिवशी गुढी पाडवा होता हिंदू लोक त्यांचा सण साजरा करू नये म्हणून ही औरंगजेबाची गलिच्छ चाल होती....

    गुढी ही आधीपासुन उभारली जाते....

    ReplyDelete
    Replies
    1. खरे सत्य आधारयुक्त गुढी हजारो वर्षापासुन उभी राहत आहे आणि राहणार

      Delete
  28. Bhag-6
    संर्दभ पहा

    • इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट

    सराळेकर रचीत लीळाचरित्रात,

    लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये

    ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते :

    तेयापूढें सांघीतलें : मग

    तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक

    रंगमाळीका भरवीलीया :

    गुढी उभविली :

    उपाहाराची आइति करविली : आपण

    घोडें घेऊनि साउमे आले :... " असा उल्लेख

    येतो.

    • संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–

    १२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६

    आणि १४ मध्ये

    "अधर्माचि अवधी तोडीं ।

    दोषांचीं लिहिलीं फाडीं ।

    सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥

    ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।

    ऐसी एक्य वाक्यतेची जगीं ।

    गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥

    ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी ।

    विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे

    सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात.

    • संत नामदेवजी नामदेव

    (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०)

    संत जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०)

    आणि त्यांचेच समकालीन संत

    चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८)

    यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख येतात.

    संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात

    "टाळी वाजवावी गुढी उभारावी ।

    वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"

    • १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो.

    त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत

    एकनाथ हर्षाची उभवी गुढी,

    ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य,

    यशाची, रामराज्याची रोकडी,

    भक्तीची, जैताची, वैराग्याची,

    भावार्थाची, स्वानंदाची,

    सायुज्याची,निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके

    वापरताना आढळतात.

    अजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते

    वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ माणूस पाहून त्याकडे
    हि गुढीची काठी दिली जात असे....

    ४५२९ गाथेत संत तुकाराम

    त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें

    पाठविलें गोविंदें गोपाळां ।

    देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥"

    आता तुम्हीच ठरवा गूढी न उभारून

    आपल्या संभाजी महाराजांच्या हिंदूत्वाचा विरोध करायचा...

    की, गूढी उभारून हिंदूत्वाचा जयजयकार करून संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हायची...

    हिंदू धर्माविषयी शंका घेणे म्हणजे

    स्वतःच्या बापा विषयी शंका घेण्या सारखेआहे

    आणि गुढीपाडवा चा जो भ्रम लोकांनी निर्माण केला आहे तो दूर करण्यासाठी आणि सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून खालील मजकूर जास्तीत जास्त शेअर करा

    टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट

    ही चालावी पंढरीचा ||

    पंढरीची हाट कैवल्याची पेठ | मिळाले संतुष्ठ

    वारकरी ||

    पताकांचे भार मिळाले अपार | गर्जे भीमातीर

    जयजयकारे ||

    खटनट यावे शुद्ध होऊनि जावे |

    दवंडी पिटी भावे

    चोखामेळा ||

    चोखोबा गुढीचा उल्लेख करताहेत,
    संभाजी महाराजांच्या जन्मा आधी...

    अधर्माची अवधी तोडी ।

    दोषांची लिहिली फाडी ।

    सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। -

    ज्ञानेश्वरी,माउली ११ व्या शतकात गुढी उभारा बोलत आहेत

    अभंग ४६

    आस निरसली गोविंदाचे भेटी ।

    संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥

    पुढे पाठविले गोविंदे गोपाळा ।

    देउनि चपळा हाती गुढी ॥२॥

    तुकोबाराय पण गुढी चा उल्लेख देतात

    ReplyDelete
  29. या धर्मविरोधी लोकपासुन समाजाला जाग्रत करणारा लेख

    ReplyDelete
    Replies
    1. इथे काही अभ्यासू लोकांनी संत चोखामेळा, तुकाराम/ज्ञानेश्वर ह्यांनी लिहिलेल्या अभंग/ओव्या ह्यात आलेल्या गुढी च्या उल्लेखाचे दाखले दिले आहेत ते जरूर वाचा. ह्या ब्लॉग च्या लेखकांना तर जाहीर आव्हान आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यु निम्मित जर गुढी पाडवा साजरा होत असेल तर इथे संतांच्या लेखनात गुढी उभारण्याचे उल्लेख कसे आले हे सप्रमाण सिद्ध करावें ! लेखक म्हणतोय म्हणून आपण मराठा बांधवांनी अक्कल गहाण टाकू नये असे वाटते!!

      Delete
  30. https://m.youtube.com/watch?v=u7T0xNfB4B0


    Please stop spreading rumours... see this video before commenting

    ReplyDelete
  31. हा लेख लिहिणार्याच्या तोच तांब्या सुलटा करून डोक्यात टाका.

    ReplyDelete
    Replies
    1. 😂😂😂mala jr bhetala na tr nakki takl😂😂😂

      Delete
  32. हा लेख म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. सध्या संभाजी ब्रिगेड नि एकच कार्यक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे तरुणांची डोकी भडकवणे. बामनाना शिव्या द्या हा एकमेव कार्यक्रम आहे ह्यांचा. उद्देश वोट बँक तयार करायची हाच आहे.नाही नाही म्हणत हे मागल्या निवडणुकीत उतरले ह्यातच सर्व आले. पण हे सर्व करताना आपण हिंदू धर्माला च दावणीला लावतोय ह्याच भान विसरले आहेत. ह्यांना संभाजी राजांना मारणारा औरंगजेब चालतोय.त्या विषयी चकार शब्द बोलत नाहीत ही लोक...
    मराठा। बांधवांनी वेळीच सावध व्हायची गरज आहे. असंघटित समाज हा जास्त धोकादायक असतो आणि भारतावर दुनियेतील राजे चढाई करून गेले ते ह्याच कारणामुळे.!!

    ReplyDelete
  33. खरं तर 1689 ला महाराष्ट्रातील लोकांनी गुढी उभारली नाही
    पण गुढी त्याच्या आधीपासून उभारली जाते
    ते हिंदू नववर्षाचा सन आहे
    आणि
    हा जो खोटा लेख आहे तो संभाजी ब्रिगेड नावाच्या देशद्रोही संघटनेने प्रसारित केला आहे ही संघटना जुना इतिहास पुसून नवा आणि हवा तसा इतिहास समाजाला सांगत आहे
    एका एशद्रोही नेत्याचे हे राजकारण आहे
    इतिहास मारून राज्य करणे हा त्या नालायक नेत्याचा खूप मोठा डाव आहे

    ReplyDelete
  34. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
    हे शब्द धर्मवीरसंभाजीराजे यांचे आहेत आणि तुमच्या सारखे तुकडे तुकडे संघटन चे शब्द फक्त murder असू शकतात. अरे मूर्ख माणसा धर्मवीरसंभाजीराजे वीरगती ला प्राप्त झाले होते. त्यांच्या विचारांचा murder तुम्ही करत आहात. जय हिंद जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  35. Purn vachlya nantr evadh tr smajtay, ki ya author cha bramhanashi kahi personal issue aahe, mhanun ha samajat dvesh nirman krnyacha prayatn krtoy, yala original kahich mahit nahi, ha fkt fact vr boltoy. Aani tya kali kahi sarvach bramhan vait navhate. Aani jari as zal ast, tri purn hindu samaj evdha pn murkh nahi ki ha san aatta paryant sajra karel. Atleast hindu samajane ha san mughalshashi nantr tri nakkich bnd kela asta, Aani sarvat mahtvach writer la he sgl aatta ks kalal, source kay aahe, plzz to paper dakhavu nakat, asel tr ekhada granth dakhava, Aani as mhanu nakat ki tu bramhanane kiva mughalane nasht kela, karan tya agodarche pn khup granth ajun aahet.

    ReplyDelete
  36. जे सण माझ्या राज्याच्या विरोधात असतील.. ते मी कधीच साजरे करणार नाही.. ������������������

    ReplyDelete
  37. थॅन्क्स खोब्रागडे सर खूप माहितीपूर्ण ब्लॉग लिहिल्या बद्द्ल

    ReplyDelete